From CPs Desk

श्री. मिलिंद भारंबे,IPS
Commissioner of Police,
Navi Mumbai.

पोलीस आयुक्त, नवी मुंबई या नात्याने नवी मुंबईतील सर्व जनतेला मी आश्वासित करु इच्छितो की, शहरातील कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हयांना प्रतिबंध करणे तसेच नागरिकांच्या अडचणी दुर करणेसाठी नवी मुंबई पोलीस कटिबध्द् राहील.
या संकेतस्थळाच्या माध्यमातून नागरिकांशी समरस होऊन, त्यांच्या तक्रारी व समस्या सोडविण्यासाठी, एक व्यासपीठ म्हणून या संकेतस्थळाचा वापर होईल, आणि महाराष्ट्र पोलीसांचे ब्रीदवाक्य ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या बोधवाक्याची पूर्णपणे अंमलबजावणी करण्यात येईल.
जय हिंद,जय महाराष्ट्र!
धन्यवाद